Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Tapetum’ in Marathi
‘Tapetum’ चा मराठी अर्थ
शब्द: Tapetum
उच्चार: टॅपेटम
अर्थ: अँथरच्या वॉलचा सर्वात आत असलेला पोषक स्तर
अधिक माहिती: Tapetum हा अँथरच्या भिंतीचा सर्वात आत असलेला पोषक स्तर आहे. टॅपेटम हा स्तर ॲंथर वॉल आणि स्पोरोजिनस टिश्यु च्या दरम्यान असतो. टॅपेटम हे आतील स्पोरोजीनस टिश्यू (स्पोर बनविणाऱ्या पेशींपासून बनलेला टिश्यू / मायक्रोस्पोर मदर सेल्स) भोवती आवरण बनवतो. टॅपेटम हा ॲंथरमधे विकसित होणार्या पोलन ग्रेन ला पोषण देणारा स्तर आहे.