सायंसकोश

Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
Search in posts
Search in pages

मराठी विज्ञान शब्दकोश

About

इंग्लिश - मराठी विज्ञान शब्दकोश

विज्ञान क्षेत्रातील ज्ञान हे प्रामुख्याने इंगजी भाषेत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. इंग्रजी ही जागतीक ज्ञानभाषा आहे. अनेक क्षेत्रांतील अद्ययावत ज्ञान हे केवळ इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे. अशा स्थितीत मराठी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विषय समजून घेण्यात कठीण इंग्रजी शब्दांचे अर्थ न कळल्यास अनेक अडचणी येऊ शकतात. हीच गरज लक्षात घेऊन कठीण अगम्य इंग्रजी शब्दांचे अर्थ सोप्या भाषेत सांगण्याचा हा प्रयत्न आहे. 

विज्ञान विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी व इतर अभ्यासकांनाही याचा उपयोग होईल.

नवीन शब्दांची माहिती मिळण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून फेसबुक पेज लाइक करा व टेलिग्राम चॅनेल जॉइन करा.
error: