अभ्यास कसा करावा

अभ्यास करण्यात मन लागावे यासाठी आधी ध्येयनिश्चिती करणे आवश्यक आहे. तुम्हाला आयुष्यात काय साध्य करायचे आहे हे ठरवा. चांगली नोकरी मिळावी किंवा चांगला व्यवसाय करून चांगले अर्थार्जन करता यावे हे सर्वच विद्यार्थ्यांचे साधारण ध्येय असते. चागले करिअर घडवण्यासाठी चांगला अभ्यास करणे आवश्यक आहे. माझे अभ्यासात मन लागत नाही. वाचलेले काहीच लक्षात राहत नाही अशा तक्रारी […]

अभ्यास कसा करावा Read More »