अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: शरीरातील विशिष्ट कार्य साध्य करण्यासाठी एकत्र समन्वयाने कार्य करणाऱ्या अवयवांच्या समूहाला Organ system किंवा अवयवसंस्था असे म्हणतात. उदा. पचन संस्था (तोंड, अन्ननलिका, जठर, यकृत, आतडे), रक्ताभिसरण संस्था (हृदय, रक्तवाहिन्या) इ.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा