Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Tropical cyclone’ in Marathi‘Tropical cyclone’ चा मराठी अर्थशब्द: Tropical cycloneउच्चार: ट्रॉपिकल सायक्लोनअर्थ: चक्रीवादळअधिक माहिती: वेगाने चक्राकार फिरणारे वादळ ज्याचा उगम दक्षिण पॅसिफिक व हिंदी महासागर भागात होतो अशा चक्रीवादळांना ट्रॉपिकल सायक्लोन असे म्हणतात.