Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Exterior angle of a triangle’ in Marathi
‘Exterior angle of a triangle’ चा मराठी अर्थ
शब्द: Exterior angle of a triangle
उच्चार: एक्सटेरिअर ॲंगल ऑफ अ ट्राॲंगल
अर्थ: त्रिकोणाचा बाह्यकोन
अधिक माहिती: त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यावर जो कोन त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी करतो, त्या कोनाला त्रिकोणाचा exterior angle किंवा बाह्यकोन असे म्हणतात. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्या कोनाच्या दूरस्थ आंतरकोनांच्या (म्हणजे त्याच त्रिकोणातील इतर दोन कोनांच्या) मापांच्या बेरजेएवढे असते.