अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: ॲथर मधील Sporogenous tissue हा स्पोरोजिनस पेशींनी बनलेला असतो. स्पोरोजिनस टिश्यु ची प्रत्येक पेशी ही मिऑसिस पेशीविभाजनाने मायक्रोस्पोर टेट्रॅड (चार हॅप्लॉइड नर बीजाणू) उत्पन्न करु शकते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा