Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Separating funnel’ in Marathi‘Separating funnel’ चा मराठी अर्थशब्द: Separating funnelउच्चार: सेपरेटिंग फनेलअर्थ: विलगकारी नरसाळअधिक माहिती: एकमेकांत न मिसळणारे द्रवपदार्थ त्यांच्या घनतेतील फरकानुसार वेगळे करण्यासाठी वापरले जाणारे बंदिस्त नरसाळे