Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Sporoderm’ in Marathi
‘Sporoderm’ चा मराठी अर्थ
शब्द: Sporoderm
उच्चार: स्पोरोडर्म
अर्थ: बीजाणूभोवतीचे आवरण, शब्दशः अर्थ – बीजाणूची त्वचा
अधिक माहिती: पोलन ग्रेन (परागकण) भोवती sporoderm नावाची दोन स्तर असलेली वॉल (भिंत) असते. आऊटर लेयर (बाहेरचा स्तर) ला एक्झाइन असे म्हणतात व आतल्या लेयर ला इन्टाइन असे म्हणतात. एक्झाइन (exine) हा स्तर जाड असतो आणि कॉम्प्लेक्स (जटिल), नॉन-बायोडिग्रेडेबल (जैविकरीत्या विघटन न होऊ शकणाऱ्या), स्पोरोपॉलिनिन (sporopollenin) नावाच्या पदार्थाने बनलेला असतो. इन्नर वॉल लेयर (आतील स्तर) ला इन्टाईन (intine) हा सेल्युलोज (ग्लुकोजच्या लांब साखळ्या/ग्लुकोज शर्करेचे बहुवारक) आणि पेक्टिन (वेगवेगळ्या शर्करांची साखळी/ बहुवारक) चा बनलेला असतो.