Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Shedding of pollen grains’ in Marathi
‘Shedding of pollen grains’ चा मराठी अर्थ
शब्द: Shedding of pollen grains
उच्चार: पोलन ग्रेन शेडिंग
अर्थ: परागकण परागकोषातून बाहेर सोडले जाणे
अधिक माहिती: बहुतेक अॅंजियोस्पर्म (आवृत्तबीजी वनस्पती) मध्ये टु-सेल्ड स्टेज म्हणजे द्वि-पेशी/ दोन पेशी असलेली स्थिती म्हणजे व्हेजिटेटिव्ह सेल व जनरेटिव्ह सेल असलेली स्थिती असतानाच पोलन ग्रेन हे अँथर (परागकोष) मधून शेड (shed = पसरवणे/ सोडणे/ मुक्त करणे) केले जातात.