Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Off-site conservation’ in Marathi
‘Off-site conservation’ चा मराठी अर्थ
शब्द: Off-site conservation
उच्चार: ऑफ साइट कंझर्व्हेशन
अर्थ: प्राणीसंग्रहालयात रानटी/ वन्य प्राण्यांना बंदिस्त अवस्थेत, पिंजऱ्यामधे ठेवले जाते. त्यांचे संरक्षण केले जाते आणि त्यांना तेथे त्यांच्या नैसर्गिक निवासस्थाना सारखी परिस्थिती ‘नैसर्गिक अधिवासापेक्षा वेगळ्या जागी’ म्हणजे ‘off-site’ पुरवण्याची काळजी घेतली जाते. यालाच Ex situ conservation असेही म्हणतात. इतर उदाहरणे- वनस्पतीशास्त्रीय उद्याने, बीजपेढी इ.
अधिक माहिती: