Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Recurring deposit RD’ in Marathi
‘Recurring deposit RD’ चा मराठी अर्थ
शब्द: Recurring deposit RD
उच्चार: रिकरिंग डिपॉझिट
अर्थ: आवर्ती जमा ठेव
अधिक माहिती: ठराविक कालावधीने जसे की दर आठवड्याला किंवा दर महीन्याला खातेधारक त्याच्या आवर्ती खात्यामधे विशिष्ट ठराविक रक्क्म जमा करू शकतो. या खात्यावर बचत खात्यापेक्षा जास्त व्याज दिले जाते. ठराविक मुदत संपल्याशिवाय या खात्यातील रक्कम काढता येत नाही.