Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Fauna (Biology)’ in Marathi
‘Fauna (Biology)’ चा मराठी अर्थ
शब्द: Fauna (Biology)
उच्चार: फौना
अर्थ: विशिष्ट क्षेत्रातील सर्व प्राण्यांचे वैज्ञानिक वर्णन
अधिक माहिती: Fauna हे एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये विशिष्ट वेळेवर असणारे प्राणी जीवन असते. फौना मधे त्या क्षेत्रात आढळणाऱ्या सर्व प्राण्यांचे विस्तृत वैज्ञानिक वर्णन नोंदवलेले असते. यातील प्राण्यांची यादी ही प्राण्यांच्या वैज्ञानिक वर्गीकरणातील स्थानक्रमानुसार रचलेली असते.