अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: श्रेष्ठ भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांनी बनविलेला 4 उभे x 4 आडवे असे 16 खाने आणि त्यात संख्या असणारा चौरस. या चौरसातील संख्यांची उभी/ आडवी कशीही बेरीज केली तरी ती सारखीच येते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा