अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: Reproduction किंवा पुनरुत्पादन म्हणजे पॅरेंट्स (आई-वडिल / पालक) द्वारे संतती/पुढची पिढी/पिल्लांची ची निर्मिती. पुनरुत्पादन) ही एक अत्यावश्यक प्रक्रिया आहे कारण यामुळे प्रजातींची निरंतरता तसेच जीवनाचे सातत्य राखले जाते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा