Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Continuity of species’ in Marathi
‘Continuity of species’ चा मराठी अर्थ
शब्द: Continuity of species
उच्चार: कंटिन्युइटी ऑफ स्पेसिज
अर्थ: सजीव प्रजातीचे सातत्य, सजीवाची प्रजात पिढी दर पिढी जिवंत असणे
अधिक माहिती: पुनरुत्पादन प्रक्रियेमु्ळे जीववंशाचे सातत्य राखले जाते. आज अस्तित्वात असलेल्या प्रजाती लाखो वर्षांपुर्वी अस्तित्वात असलेल्या सजीवांपासून अखंडीत पुनरुत्पादन प्रक्रियेने अस्तित्वात आलेले आहेत.