Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Outer primary parietal cell’ in Marathi
‘Outer primary parietal cell’ चा मराठी अर्थ
शब्द: Outer primary parietal cell
उच्चार: आऊटर प्रायमरी पराएटल सेल
अर्थ: बाहेरच्या बाजूची भोवतीची प्राथमिक पेशी
अधिक माहिती: ॲथर मधील सुरुवातीची आर्किस्पोरीअल (स्पोर पूर्वीची पेशी /स्पोरोसाईट उत्पन्न करणारी पेशी) पेशी ही विभाजीत होऊन दोन पेशी बनवते आतल्या बाजूला असलेली स्पोर तयार करणारी पेशी (स्पोरोजीनस सेल) आणि बाहेरच्या बाजूची भोवतीची प्राथमिक पेशी (प्रायमरी पराएटल सेल). पराएटल सेल मध्ये विभाजन होऊन अँथर वॉल लेयर (अँथरच्या भिंतीचे स्तर) तयार होतात.