अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: ओव्ह्युलच्या संरक्षक आवरणांना Integuments असे म्हणतात. सामान्यत: दोन इंटेग्युमेंट्स हे ओव्ह्युलमधील न्यूसेलस (स्त्रीबीजांडाचा मध्यवर्ती भाग) ला वेढतात.हे इंटेग्युमेंट्स म्हणजेच आऊटर इन्टेग्युमेंट आणि इन्नर इन्टेग्युमेंट.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा