Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Disease resistant varieties’ in Marathi
‘Disease resistant varieties’ चा मराठी अर्थ
शब्द: Disease resistant varieties
उच्चार: डिसिज रेझिस्टंट व्हरायटिज
अर्थ: रोग प्रतिरोधक वाण
अधिक माहिती: पीक वनस्पतींमधे हायब्रीडायझेशन (संकरण) घडवून विविध रोगांना प्रतिकार करणारे वाण विकसित केले जातात ज्यामुळे पीकावर रासायनिक कीटनाशकांची फवारणी करावी लागत नाही त्यामुळे कीटकनाशकांचा खर्च वाचतो. तसेच पीकाचे नुकसान न झाल्याने शेतकर्याचे उत्पन्न कमी होत नाही.