Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Hectopascal’ in Marathi
‘Hectopascal’ चा मराठी अर्थ
शब्द: Hectopascal
उच्चार: हेक्टोपास्कल
अर्थ: हवेचा दाब व्यक्त करण्याचे एकक
अधिक माहिती: समुद्रसपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला 1 Atmosphere म्हणतात. जसजसे समुद्रसपाटीपासून वर जाऊ तसतसा हवेचा दाब कमी कमी होतो. वातावरणीय दाब mbar किंवा hectopascal (hPa) या एककामध्ये सांगितला जातो. 1 Atmosphere = 101×10³ Pa = 1 bar =10³ mbar, 1 mbar ≈ 10² Pa (hectopascal)