Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Two factor authentication’ in Marathi
‘Two factor authentication’ चा मराठी अर्थ
शब्द: Two factor authentication
उच्चार: टु फॅक्टर ऑथेंटिकेशन
अर्थ: द्विघटकिय प्रमाणीकरण प्रणाली
अधिक माहिती: आंतरजालातील सेवा वापरकर्त्याला त्याच्या खात्यामधे प्रवेश देण्यासाठी दोन प्रकारे त्याची ओळख सिद्ध करावी लागण्याच्या प्रक्रियेला टु फॅक्टर ऑथेंटिकेशन सिस्टीम असे म्हणतात. यामधे संकेतशब्द (password), वैयक्तिक ओळख संख्या (PIN), एकदाच वापरण्याचा संकेतशब्द (OTP) इ. चा वापर केला जातो व वापरकर्त्याला सर्वांची योग्य उत्तरं द्यावी लागतात.