Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Rational numbers’ in Marathi
‘Rational numbers’ चा मराठी अर्थ
शब्द: Rational numbers
उच्चार: रॅशनल नंबर्स
अर्थ: परिमेय संख्या
अधिक माहिती: पूर्णांक संख्या (नैसर्गिक संख्या व त्यांच्या विरुद्ध संख्या) व अपूर्णांक संख्या अशा सर्व संख्यांना सामावणारा संख्या समूह म्हणजे rational numbers किंवा परिमेय संख्या. जर m हा कोणताही पूर्णांक आणि n हा कोणताही शून्येतर पूर्णांक असेल तर m/n या संख्येला rational number किंवा परिमेय संख्या असे म्हणतात. दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात.