अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: दोन चलांमधील प्रमाण indirect किंवा व्यस्त असल्यास एका चलाच्या मुल्यात वाढ झाल्यास त्याच प्रमाणात दुसऱ्या चलाच्या मूल्यात घट होते. तसेच एका चलाच्या मुल्यात घट झाल्यास त्याच प्रमाणात दुसऱ्या चलाच्या मूल्यात वाढ होते. उदा. A∝ 1/B
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा