Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Stent Installation’ in Marathi
‘Stent Installation’ चा मराठी अर्थ
शब्द: Stent Installation
उच्चार: स्टेंट इन्स्टॉलेशन
अर्थ: हृदयाच्या रक्तवाहिनीमधे आखुड तारेची जाळीदार नळी बसवणे
अधिक माहिती: या शस्त्रक्रियेत हृदयाच्या रक्तवाहिन्यामधे निर्माण झालेला अडथळा काडून रक्तप्रवाह सुरळीत केला जातो व अडथळ्याच्या जागी एक आखुड तारेची जाळीदार नळी (स्टेंट) कायमस्वरूपी बसवली जाते ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो.