Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Dr Annandale’ in Marathi
‘Dr Annandale’ चा मराठी अर्थ
शब्द: Dr Annandale
उच्चार: डॉ. अॅनान्डेल
अर्थ: Dr. Nelson Annandale हे ब्रिटिशकालीन भारतातील जीवशास्त्रज्ञ होते. डॉ. अॅनान्डेल हे 1904 मधे कोलकाता येथील Indian Museum म्हणजे भारतीय संग्रहालय येथे उप-अधिक्षक या पदावर रूजू झाले व 1907 मधे तेथील संचालक बनले. त्यांनी झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना करण्यास मदत केली व ते त्याचे पहिले संचालकही होते.
अधिक माहिती: