Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Identification (Biology)’ in Marathi
‘Identification (Biology)’ चा मराठी अर्थ
शब्द: Identification (Biology)
उच्चार: आयडेंटिफिकेशन
अर्थ: व्यक्तीची ओळख पटवणे, स्पेसिज (जात) ची ओळख पटवणे
अधिक माहिती: वर्गीकरणशास्त्रात एखादा सजीव हा कुठल्या स्पेसिज चा आहे हे ओळखण्यासाठी त्या सजिवाच्या वैशिष्ट्यांची इतर माहिती असलेल्या सजीवांच्या वैशिष्ट्यांसोबत तुलना केली जाते. जीवशास्त्रामधे या प्रक्रियेला Identification असे म्हणतात.