Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Sporophyte’ in Marathi
‘Sporophyte’ चा मराठी अर्थ
शब्द: Sporophyte
उच्चार: स्पोरोफाइट
अर्थ: स्पोर (बीजाणू) तयार करणारे वनस्पती शरीर
अधिक माहिती: स्पोरोफाइट ही वनस्पतीच्या जीवनचक्रातील स्थिती आहे जी गॅमेटोफाइट स्थितीनंतर आलटून पालटून येते. स्पोरोफाइट स्थितीचे कार्य स्पोर (बीजाणू, मेगास्पोर किंवा मायक्रोस्पोर) तयार करणे हे आहे. उच्च वनस्पतींमधे स्पोरोफाइट हे डिप्लॉइड (द्विगुणी) स्थितितील मुख्य वनस्पती शरीर असते. स्पोरोफाइट हे दोन हॅप्लॉइड गॅमेट (नर आणि मादा) यांच्या एकत्रिकरणाने तयार होते.