Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Sporogenous cell’ in Marathi
‘Sporogenous cell’ चा मराठी अर्थ
शब्द: Sporogenous cell
उच्चार: स्पोरोजीनस सेल
अर्थ: स्पोर (बीजाणू) तयार करणारी पेशी
अधिक माहिती: Sporogenous cell ला स्पोरोसाइट किंवा स्पोर मदर सेल असेही म्हणतात. स्पोरोजीनस पेशी ही स्पोरोजीनस टिश्यू (स्पोर/बीजाणू तयार करणारी उती) बनवते. स्पोरोजीनस टिश्यू ची प्रत्येक पेशी ही मायक्रोस्पोर टेट्रॅड (मेल (नर) गॅमेटोफाइट मध्ये विकसित होऊ शकणाऱ्या चार पेशी) ला उत्पन्न करते.