Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Side Angle Angle Test (SAA Test)’ in Marathi
‘Side Angle Angle Test (SAA Test)’ चा मराठी अर्थ
शब्द: Side Angle Angle Test (SAA Test)
उच्चार: साइड ॲंगल ॲंगल टेस्ट
अर्थ: त्रिकोणाच्या एकरूपतेची बाकोको कसोटी, दोन कोन आणि एका कोनाची लगतची बाजू कसोटी
अधिक माहिती: वेगवेगळ्या त्रिकोणांचे, कोणतेही दोन कोन व एका कोनाची लगतची बाजू दुसऱ्या त्रिकोणातील दोन कोन व संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील, तर ते दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात.