अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: प्रयोगशाळेत एखाद्या वैज्ञानिक उपकरणाच्या (विशेषतः काचेच्या) आत घडवलेल्या जैविक किंवा जैवरासायनिक प्रक्रियेला in vitro प्रक्रिया किंवा in vitro स्थिती असे म्हणतात. in vitro चा शब्दशः अर्थ होतो in glass म्हणजे ‘काचेमधे’.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा