Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Salivary amylase’ in Marathi‘Salivary amylase’ चा मराठी अर्थशब्द: Salivary amylaseउच्चार: सलायव्हरी अमायलेजअर्थ: टायलीन, लाळेतील विकर जे पिष्टमय (स्टार्च) पदार्थाचे विघटन माल्टोज या शर्करेत करतेअधिक माहिती: हे विकर लाळग्रंथींद्वारे निर्माण केले जाते.