अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: आदिकेंद्रकी सजीव, पेशींमधे विकसित केंद्रक नसणारे सजीव
अधिक माहिती: असे सजीव ज्यांच्या पेशीमशे विकसित पटलबद्ध पेशीकेंद्रक नसते. या पेशींमधे केंद्रकसदृस जागा असते जिथे डिएनए जनुकिय साहित्य एकवटलेले असते. उदा. जीवाणू पेशी (बॅक्टेरिआ).
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा