अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: आरोग्याच्या गंभीर समस्या ज्यांच्यासाठी दाखल करून घेण्याची आवश्यकता असते अशा रोगांवर उपचार करणारे रूग्णालय. रूग्णालयात विशेष तज्ञ डॉक्टर व निदान व शस्त्रक्रियांसाठी विशेष उपकरणे उपलब्ध असतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा