Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Powder coating’ in Marathi
‘Powder coating’ चा मराठी अर्थ
शब्द: Powder coating
उच्चार: पावडर कोटिंग
अर्थ: बारीक भुकटीच्या स्वरूपात लेप लावण्याची पद्धत
अधिक माहिती: पावडर कोटिंगमध्ये भुकटीच्या स्वरूपातील रंगांचे लेप स्थितिकविद्युत आकर्षणाने लोखंड, अॅल्युमिनिअम अशा धातूंवर दिले जातात व नंतर उष्णतेद्वारे ते पक्के केले जातात. धातूच्या वस्तूवर ही प्रक्रिया केल्यास धातुंचे क्षरण होत नाही.