Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Pollinia’ in Marathi
‘Pollinia’ चा मराठी अर्थ
शब्द: Pollinia
उच्चार: पोलिनिया
अर्थ: अनेक पोलन ग्रेन एकत्र चिकटलेले असलेला एका सूक्ष्म अँथरसारखा भाग
अधिक माहिती: परागीभवनादरम्यान संपूर्ण पोलिनिआ एका फुलाकडून इतर फुलाकडे स्थानांतरीत होते. पोलिनिआ अतिशय लहान असतात व किटकांच्या शरीराला चिकटतात. कॅलोट्रॉपिस म्हणजे रुई च्या फुलांमधे पंचकोनी स्टिग्माच्या पाच टोकांना काळ्या रंगाचे सूक्ष्म पोलिनिआ आढळतात.