Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Pollen sac’ in Marathi‘Pollen sac’ चा मराठी अर्थशब्द: Pollen sacउच्चार: पोलन सॅकअर्थ: परागकण पिशव्याअधिक माहिती: ॲथर मधील जागा जिथे पोलन (परागकण) निर्माण होतात त्या भागाला Pollen sac असे म्हणतात. पोलन सॅकला स्पोरॅंजिअम असेही म्हणतात.