Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Photosynthesis’ in Marathi
‘Photosynthesis’ चा मराठी अर्थ
शब्द: Photosynthesis
उच्चार: फोटोसिंथेसिस
अर्थ: प्रकाशसंश्लेषण
अधिक माहिती: Photosynthesis / फोटोसिंथेसिस म्हणजे वनस्पतींमधे होणारी प्रकाशातील उर्जेचा वापर करून कार्बन डायऑक्साइड व पाण्याच्या रेणूंपासून ग्लुकोज (अन्न) निर्माण करण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेद्वारे पाण्याच्या रेणूमधिल हायड्रोजन वापरला जातो व ऑक्सिजन बाहेर टाकला जातो