अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: मेणासारखा पदार्थ जो पेट्रोलिअम पदार्थांसोबत मिळतो.
अधिक माहिती: पांढऱ्या रंगाचा, अर्धपारदर्शक, ज्वलनशील पदार्थ जो जमिनिखाली मिळणाऱ्या क्रुड ऑइल किंवा कच्च्या तेलाच्या शुद्धिकरणातून मिळविला जातो. हा पदार्थ मेणबत्त्या बनविण्यासाठी, तसेच सौंदर्यप्रसाधनांमधे वापरला जातो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा