Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Pacemaker’ in Marathi
‘Pacemaker’ चा मराठी अर्थ
शब्द: Pacemaker
उच्चार: पेसमेकर
अर्थ: हृदयाचे ठोके कृत्रिमरित्या निर्माण करणारे उपकरण
अधिक माहिती: अनियमित किंवा कमी गतीने हृदयाचे ठोके पडत असणार्या रुग्णांच्या छातीवर त्वचेखाली हे उपकरण बसवले जाते. हे उपकरण बॅटरी/विद्युतघट च्या उर्जेद्वारे कार्य करते. यात इलेक्ट्रॉनिक भाग असतो जो योग्य अंतराने विद्युत संकेत निर्माण करतो व दुसरा तारेचा भाग हृदयाकडे विद्युत संकेत पाठवतो ज्यामुळे हृदयाचा ठोका पडतो.