Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Unisexual flower’ in Marathi
‘Unisexual flower’ चा मराठी अर्थ
शब्द: Unisexual flower
उच्चार: युनिसेक्श्युअल फ्लॉवर
अर्थ: एकलिंगी फूल
अधिक माहिती: जर एका फुलामध्ये फक्त नर पुनरुत्पादक अंग पुमंग (ॲंड्रोसिअम) किंवा मादा पुनरुत्पादक अंग जायांग (गायनोसिअम) यापैकी एकच पुनरुत्पादक मंडल (रिप्रोडक्टिव्ह व्होर्ल्) असेल तर अशा फुलाला Unisexual flower किंवा एकलिंगी फूल असे म्हणतात. उदा. नर पपई चे नर फूल व मादा पपईच्या झाडाचे मादाफूल. फक्त मादा झाडालाच पपई फळ येतात.