Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Outer integument’ in Marathi
‘Outer integument’ चा मराठी अर्थ
शब्द: Outer integument
उच्चार: आऊटर इन्टेग्युमेंट
अर्थ: स्त्रीबीजांडाचे बाहेरील संरक्षक आवरण
अधिक माहिती: ओव्ह्युलमधील न्यूसेलस (स्त्रीबीजांडाचा मध्यवर्ती भाग) हे सामान्यत: दोन संरक्षणात्मक आवरणांनी वेढलेले असते ज्यांना इण्टेग्युमेंट्स असे म्हणतात. या दोन पैकी बाहेरचे आवरण म्हणजेच outer integument होय. आणि इन्नर (inner =अंतर्गत) इन्टेग्युमेंट (inner integument = स्त्रीबीजांडाचे आतील संरक्षक आवरण).