Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Neutron Controller’ in Marathi
‘Neutron Controller’ चा मराठी अर्थ
शब्द: Neutron Controller
उच्चार: न्युट्रॉन कंट्रोलर
अर्थ: न्युट्रॉन नियंत्रक
अधिक माहिती: अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी निर्माण होणार्या न्यूट्रॉन्सचा वेग व संख्या कमी करण्याची आवश्यकता असते. न्यूट्रॉनची संख्या कमी करण्यासाठी त्यांना शोषून घेणारे neutron controllers किंवा न्युट्रॉन नियंत्रक वापरले जातात. उदा. बोरॉन, कॅडमिअम, बेरिलिअम इत्यादींच्या कांड्या या न्युट्रॉन शोषून घेण्यासाठी नियंत्रक म्हणून वापरतात.