Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Ozone layer’ in Marathi
‘Ozone layer’ चा मराठी अर्थ
शब्द: Ozone layer
उच्चार: ओझोन लेअर
अर्थ: ओझोन वायूचा थर
अधिक माहिती: ओझोनचा थर पृथ्वीभोवतील वातावरणाच्या स्थितांबर (स्ट्रॅटोस्फिअर) या थराच्या खालच्या भागात आढळतो. ओझोन वायूचा थर सूर्यापासून उत्सर्जित होणारे अतिनील किरणांपासून (UV-B) शोषून घेतात. हे अतिनील किरण सजीवांसाठी हानिकारक असतात. याप्रकारे ओझोन वायूचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो.