Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Differenciation’ in Marathi
‘Differenciation’ चा मराठी अर्थ
शब्द: Differenciation
उच्चार: डिफरंशिएशन
अर्थ: भिन्नता निर्माण होणे, वेगळेपण तयार होणे
अधिक माहिती: सर्व बहुपेशीय सजीवांचे शरीर हे एका पेशी (झायगोट) पासून सुरु होते. झायगोट पेशीचे मायटॉसिस ने विभाजन होते व अनेक पेशी तयार होतात. या तयार झालेल्या नव्या पेशी वेगळ्या पद्धतीने स्वतःला विकसित करतात. यामुळेच विविध अवयव व त्यांच्यातील विशिष्ट उती व पेशी वेगवेगळ्या तयार होत जातात. या प्रक्रियेलाच पेशींचे Differenciation असे म्हणतात.