Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Multiovulate’ in Marathi
‘Multiovulate’ चा मराठी अर्थ
शब्द: Multiovulate
उच्चार: मल्टिओव्ह्युलेट
अर्थ: अनेक ओव्ह्युल/स्त्रीबीजांड असणारी ओव्हरी
अधिक माहिती: फुलातील ओव्हरी (अंडाशय) मध्ये ओव्ह्युल (स्त्रीबीजांड) असतात. वनस्पतीच्या प्रजाती नुसार ओव्हरीतील ओव्ह्युलची संख्या वेगवेगळी असू शकते. काही प्रजातींमधे फुलातील ओव्हरीमधे अनेक ओव्ह्युल (स्त्रीबीजांड) असतात, म्हणून त्यांना Multiovulate म्हणजे अनेक ओव्ह्युल असणारी ओव्हरी असे म्हणतात. उदा. टोमॅटो, भेंडी इ.