अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: एक थिका असलेला परागकोष, एक भाग असलेला परागकोष
अधिक माहिती: ज्या परागकोषामधे एकच लोब (मुख्य भाग) असतो त्याला Monothecous Anther असे म्हणतात. मोनोथिकस अँथर मध्ये दोन पोलन सॅक (स्पोरॅंजिअम/परागकण पिशव्या) असतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा