Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Kew Botanical Garden’ in Marathi
‘Kew Botanical Garden’ चा मराठी अर्थ
शब्द: Kew Botanical Garden
उच्चार: क्यु बोटॅनिकल गार्डन
अर्थ: इंग्लंड मधील क्यु येथील वनस्पतिशास्त्रीय उद्यान
अधिक माहिती: इंग्लंड देशातील क्यु या शहरातील येथील बोटॅनिकल गार्डन चे नाव ‘रॉयल बोटॅनिकल गार्डन’ हे आहे. हे जगातील सर्वात मोठे वनस्पतीशास्त्रीय उद्यान आहे. सजीव वनस्पतींमधील विविधता आणि हर्बेरिया (वनस्पतींचे वाळवलेल्या स्वरूपातील नमुने) यांच्या सर्वात मोठ्या संग्रहासाठी हे उद्यान ओळखले जाते. इथे 30,000 पेक्षा जास्त वनस्पतींचे नमुने आणि सत्तर लाखांपेक्षा जास्त अधिक हर्बेरिया आहेत.