Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Immunization’ in Marathi
‘Immunization’ चा मराठी अर्थ
शब्द: Immunization
उच्चार: इम्युनायझेशन
अर्थ: लसीकरण करणे
अधिक माहिती: रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी लसीचा डोस देणे.लस म्हणजे विशिष्ट संसर्गजन्य रोगाविरुद्ध रोगतिकारक शक्ती वाढवण्याकरिता शरीरात टोचले जाणारे त्या रेगजंतू (जीवाणू किंवा विषाणू) चे अशक्त केलेले किंवा म्रुतावस्थेतील सुक्ष्मजंतू किंवा त्या सुक्ष्मजंतूचा काही भाग. लस ही तोंडावाटे किंवा स्नायूमधे टोचून दिली जाते. उदा. पोलिओ लस, बीसीजी लस.