Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Hydroelectric or hydel power’ in Marathi‘Hydroelectric or hydel power’ चा मराठी अर्थशब्द: Hydroelectric or hydel powerउच्चार: हायड्रोइलेक्टिक ऑर हायडेल पॉवरअर्थ: जलविद्युत उर्जाअधिक माहिती: धरणाच्या पाण्याच्या दाबाने जनित्राची पाती फिरवली जातात व त्यापासून वीज निर्माण केली जाते.