अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: चौगुणी, चौप्पट, मूळ रंगसुत्रांचे चार संच असणारी पेशी
अधिक माहिती: प्रत्येक सजीव प्रजातीच्या पेशींमधे ठरावीक मूळ रंगसुत्रांची (क्रोमोझोम्स) विशिष्ट संख्या असते. त्या संख्येला हॅप्लॉइड संख्या असे म्हणतात व हॅप्लॉइड संख्येच्या चौप्पट रंगसुत्र असणार्या पेशीला Tetraploid पेशी असे म्हणतात. उदा. कापसाचे झाड.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा